#SakalMedia #RakshaBandhan #RakhiPoornima #RakshaBandhan2019special #Shiroli #Maharashtra
शिरोली (ता. खेड, जि. पुणे) - रक्षाबंधन! भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला वृद्धिंगत करणारा सण! परंतु मुलीला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीपायी बहीण-भावामध्ये कायमची कट्टी झाली. कालच्या राखीपौर्णिमेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील चाकण-खेड परिसरातील हे प्रातिनिधिक चित्र नात्यांमधील दुरावा ठळक करणारे ठरले.

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com